प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मुलींचे 252 अश्लील व्हिडिओ, 1497 फोटो.
एवढ करून जर हा सुटला तर न्यायव्यवस्थेवर कुत्र पण विश्वास ठेवणार नाही.
पक्षीप्रेम फक्त यांना महाराष्ट्रात आठवत बाकी गुजरात मध्ये मांज्यात अडकलेले पक्षी चालतात..
असल्या फालतुगिरी मुळेच भविष्यात मराठी अमराठी वाद होणार.