ताई बोलताना आपण काय बोलतो कशा बद्दल बोलतो याचा तरी विचार करावा..
पूर्ण देशाने मान्य केलेला विषय तुम्ही संशय घेऊन स्वतःची पात्रता दाखवली..
खरच वाईट वाटत आहे की आपण महाराष्ट्रात निवडून आलात..
विषय मांडताना तुम्ही पूर्ण पेपर मध्ये बघत होता याचा अर्थ हा विषय तुम्हाला कोणीतरी लिहून दिला आहे आणि तुम्ही बावल्या सारखे बोलत आहेत..
लज्जास्पद.
ऑपेरेशन सिंदूर हा सरकारने मीडियावर केलेला तमाशा होता – प्रणिती शिंदे
